Importance of the jokes in our life
आपल्या जीवनात विनोदांचे महत्त्व
For Interesting Jokes|Whatsapp Status|Shayari|
Follow
_____________________________________________
विनोदी नाटके, विनोदी चित्रपट व विनोदी पुस्तके लेख
साहित्य माणसाला आनंदाच्या हिरव्यागार गवतावर घेऊन
जातात. हसण्यासाठी पैसा खर्च करावे लागत नाही. हसणे हा आनंदाचा अविष्कार आहे. अनेक रोग्यांचा डॉक्टरच्या मंजुड गोड वाणीने अर्था आजार नाहीसा होतो. अनेक लोक आपले टेन्शन, चिंता दूर करण्यासाठी अनेक विनोदी नाटकात किंवा चित्रपटगृहात जाऊन बसतात. काही ठिकाणीहसण्यासाठी तर क्लब निघाले आहेत. तेथे अनेक लोक सामुदायिकरित्या हसतात व मनावरील ताण कमी करतात. सदाचिंतित असणाऱ्या व्यक्ती पेक्षा संयमित विनोदी व्यक्तीचे चहाते जास्त असतात. सदा-कदा चिंतित व तणावपूर्ण चेहऱ्यापेक्षा साधा व हसरा चेहरा सर्वानांच आवडतो. विनाकारण हसणाऱ्या व्यक्तींना मूर्ख म्हणतात. भलत्या क्षणी हसल्यामुळे गैरसमज सुध्दा होतात. म्हणून हसण्यामध्येही तारतम्य अत्यावश्यक आहे. विनाकारण एखाद्या व्यक्तीच्या अपंगावर कधी ही व्यंग करू नये, हसण्याचा उपयोग समजून उमजून वेळ,वातावरण, ठिकाण सर्व बघूनच करावयास पाहिजे. हसण्यासारख्या वशीकरण मंत्र नाही. एक पैसा ही खर्च न करता जो परकीयांना आपलेसे करतो. ज्याच्या वापरामुळे आपले आरोग्य चांगले राहते. किरकिर करत सदा रडणाऱ्या मुलापेक्षा खळखळून हसणारे बाळाला कोणीही सहज उचलून घेते. म्हणून हे निर्सगाचे हास्य आपलेसे करा व सदा सुखी व्हा. माणूस जन्माला येतो तो रडत-रडत आणि शेवटी जगाला निरोप घेतल्यावर ते रडणे जवळच्या लोकांसाठी ठेवून जातो.
तेव्हा आपण आयुष्यात शिकायचे असते ते हसायला आणि
दुसऱ्याला हसवायला, कारण जगात दुःख खूप आहे म्हणून दुःखाचा विचार न करता फक्त हसण्याकडेच लक्ष ठेवून जगा म्हणजे सुखाची व समाधानाची चव कळेल व शांती मिळेल.
_____
End
___________________________________________________________
latest marathi jokes fb,latest marathi jokes 2020,FunTopper,latest marathi jokes non veg,latest marathi jokes 2019,latest marathi jokes images,latest marathi jokes 2018,latest marathi jokes app,latest marathi jokes whatsapp,new marathi jokes.com,new marathi jokes,marathi jokes new,marathi jokes.com,new jokes marathi,jokes marathi new,marathi jokes fb,latest non veg jokes in marathi,marathi jokes images
marathi jokes images hd,new marathi jokes images,marathi jokes pic
latest marathi jokes sms,latest marathi jokes home facebook
latest marathi jokes in marathi,marathi jokes,best marathi jokes in marathi,marathi jokes non veg,non veg jokes marathi
new marathi jokes 2019,latest jokes 2020,Funtopper,FunTopper,
marathi jokes 2019,marathi jokes new 2019,marathi new jokes 2019,Funtopper
marathi jokes images hd,new marathi jokes images,marathi jokes pic
latest marathi jokes sms,latest marathi jokes home facebook
latest marathi jokes in marathi,marathi jokes,best marathi jokes in marathi,marathi jokes non veg,non veg jokes marathi
new marathi jokes 2019,latest jokes 2020,Funtopper,FunTopper,
marathi jokes 2019,marathi jokes new 2019,marathi new jokes 2019,Funtopper
Tags:
Importance of Jokes