Latest Marathi Jokes 2020
By FunTopper
Latest Marathi Jokes-
#latestjokes2020 #latestjokesmarathi #marathijokes2020 #coronajokes2020 #coronajokeshindi #statusjokes2020 #newmarathijokes #funmarathijokes #funvibes #bestmarathijokes #jokesadda #bestjokes2020 #englishjokes #bestmarathijokes2020 #jokes
By FunTopper
Latest Marathi Jokes-
- 😊😊😊
अमित कटींग साठी सलून मधे गेला. न्हाव्याने
म्हटले, कशी करू कटिंग?
जास्त बारीक करू नकोस, अमित म्हणाला. नंतर
न्हावी काही वेळ अमितच्या केसांत नुसता हात फिरवत
राहिला. अमित गरजला, हे काय फिरवताय माझ्या
केसांत?
साहेब लोहचुंबक आहे. नाव्ही शांतपणे म्हणाला.
व्वा! तुम्ही केस कापण्याचा नवीन मार्ग शोधून
काढायला लागलात? चुंबक फिरवून काय केस कापले
जातात?
नाही साहेब. मी कैची शोधतोय. न्हावी म्हणाला.😂😂😂😂
2.😊😊😊
एका मुलाचे नवीनच लग्न झाले होते. त्याला वाटले
की आपली बायको शिकलेली असेल. जेव्हा त्या
मुलीचे वडिल त्या मुलीला माहेराला नेण्यासाठी आले,
तेव्हा हा मुलगा आपल्या बायकोला इंग्रजीमधे
म्हणाला, टु कप टी. ती शिकलेली नसल्यामुळे तिला
वाटले नवरा आपल्याला कपटी म्हणाला.
ती म्हणाली
मी नाही तूच कपटी.😂😂😂😂
3.😊😊😊
एक म्हतारा शेतकरी पहिल्यांदा मुंबईत आला
होता. व्हिक्टोरिया टर्मिनसवर उतरल्यावर त्याला एक
लिफ्ट दिसली. त्यात एक वयस्कर महिला शिरली.
लिफ्टमनने दरवाजा बंद केला. लिफ्ट वर गेली. लिफ्ट
परत खाली आली तेव्हा त्यातून एक तरुण सुंदर मुलगी
उतरली. त्याला आश्चर्य वाटले त्याच्या डोक्यात विचार
आला, अरेच्चा! मला पहिल्यांदा माहित असते तर
माझ्या बायकोला तरी बरोबर आणले असते..😂😂😂😂
4.😊😊😊
एक बाई : गहू कसा आणला?
दुसरी बाई:पिशवीतून आणला?
एक बाई: तसं नव्हे ग! कोणत्या भावाने
आणला?
दुसरी बाई : चुलत भावाने आणला.
एकदा दोन सुशिक्षित मैत्रिणी बोलत होत्या.
एक म्हणाली : आज माझ्या पतीचा वाढदिवस
आहे पण त्यांना सर्वोत्कृष्ट भेट म्हणूल काय देऊ?
दुसरी : घटस्फोट दे.😂😂😂😂
5.😊😊😊
दोन मित्र बोलत असतात.
पहिला : काय रे काल तुझ्या बाबांचा पाय तुटला
म्हणे.
दूसरा : होय.
पहिला : का रे? कसा
दुसारा : अरे त्यांना पायाने सिगरेट विझवायची
सवय आहे. गॅलरीत सिगरेट ओढत उभे होते. सिगारेट
खाली पडली म्हणून दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीवरून
सिंगारेट विझवायला पाय बाहेर काढला. मंग कार्य
होणार?😂😂😂😂
6.😊😊😊
एक मित्र आपल्या मित्राकडे गेला होता. गप्पा
मारल्यावर त्याचा मित्र त्याला
खाशील?
दुसरा : लाईट खाईन.
मित्र आपल्या मुलाला म्हणत-बाळ जा रे ४,५
ट्यूब घेउन ये हा लाईट खाणार आहे.😂😂😂😂
7.😊😊😊
ऑफिसर : कां हो बडे बाबू, तुम्ही ऑफिसला
उशिरा येता अन घरी जाताना बरोबर पाच वाजता
निघता?
काय
बडे बाबू : त्याचं काय आहे साहेब!, मला वाटतं,
दोन्ही कडे उशीरा जाणे बरे नाही.😂😂😂😁
8.😊😊😊
एक तरूणी एका कंपनीत मुलाखत द्यायला जाते.
मॅनेजर : तुला खेळासंबंधी काही माहिती आहे का?
तरूणी: हो
मॅनेजर : शब्दखेळ खेळता येतात का तुला?
तरूणी : हो. इश्श, त्यात काय मोठसं?
मी शब्दखेळात तरबेज आहे.
आजपर्यंत मी अनेक कंपन्यामधे हा खेळ
यशस्वीपणे, खेळला. त्या खेळाचा प्रेमात चांगला उपयोग केला आहे.
तुमची परवानगी असेल तर इतेही.😂😂😂
................................the..end................................
................................the..end................................
For more interesting Jokes In Marathi
Follow
#latestjokes2020 #latestjokesmarathi #marathijokes2020 #coronajokes2020 #coronajokeshindi #statusjokes2020 #newmarathijokes #funmarathijokes #funvibes #bestmarathijokes #jokesadda #bestjokes2020 #englishjokes #bestmarathijokes2020 #jokes
latest marathi jokes fb,latest marathi jokes 2020,latest marathi jokes non veg,latest marathi jokes 2019,latest marathi jokes images,latest marathi jokes 2018,latest marathi jokes app,latest marathi jokes whatsapp,new marathi jokes.com,new marathi jokes,marathi jokes new,marathi jokes.com,new jokes marathi,jokes marathi new,marathi jokes fb,latest non veg jokes in marathi,marathi jokes images
marathi jokes images hd,new marathi jokes images,marathi jokes pic
latest marathi jokes sms,latest marathi jokes home facebook
latest marathi jokes in marathi,marathi jokes,best marathi jokes in marathi,marathi jokes non veg,non veg jokes marathi
new marathi jokes 2019
marathi jokes 2019,marathi jokes new 2019,marathi new jokes 2019
Tags:
Marathi Jokes 2020